कलर्स मराठीवर जीव झाला येडापीसा ही एक नवीन मालिका सुरु होत आहे. प्रेमाची एक वेगळी गोष्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे